एकटं पाखरू
तू दूर केलास खरं या पाखराला पण हे तुझं पाखरू पुन्हा आपल्या घरट्यात येऊ पाहतय जिथे आता आपलं कोणी राहिलच नाही भिरभिरलं ते जरी घरटं निशब्ध आहे हे वेड पाखरू ही आता शांत आहे तू दूर केलंस गं त्याला आता शिकेलही ते पुन्हा उडायला तुझ्या सोबतीने त्याला उडायचं आहे गं नको गं असं दूर करुस या एकट्या पाखराला. - श्वेता जगदाळे