ती
बाई ला किंवा स्त्री जातीला समजायचं खुप अवघड आहे असं म्हणलं जातं. पण खरं तर खुप सोपं आहे तिला ओळखायला.
ती...
रुसतेय, भांडतेय, अपेक्षा ठेवतेय, हक्क गाजवतेय, भरभरून बोलतेय तोवर तुमची आहे.
हे सर्व संपून ती जेव्हा फक्त फसवं हसेल अन व्यक्त व्हायचं टाळेल विश्वास ठेवा तुम्ही तिला गमवलंत.
Nice 😊👏👍
ReplyDeleteNice and of course real truth 👌👍
ReplyDeleteMg haye
ReplyDeleteAmhi single a ajun experience nhiii....from shubham dattatray korekar patil
ReplyDeleteTuza nhi naaad he rahilchhhh
ReplyDeleteअगदी बरोबर❤भारीच ग श्वेता😘
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete