Nurse

What is nurse?
खुप simple आहे बोलायला Nurse. कुठलं career करते असं कोणी विचारलं आणि आपण जर सांगितलं की nursing,  तर लोकांची तोंड वाकडी होतात आणि यावरूनच त्यांच अज्ञान समजतं.
Nursing is a professional course. Nurse मध्ये ज्या qualities आहेत त्या इतर कुठल्या ही course मध्ये नाहीत. तिला strong असावं लागतं, तिला patients ची care पण करावी लागते. प्रत्येक गोष्ट तपासूनच (cross check) करूनच पाहावी लागते.आणि भरपूर गोष्टी. Nurses ला machines शी नाही तर माणसांशी,माणसांसोबत आणि माणसांसाठी काम करायचं असतं. ती पेशन्ट आणि डॉक्टर मधला दुवा आहे. दोघांचं म्हणणं तिलाच ऐकाचं असतं, patient च्या family ला सुद्धा तीच धीर देते.
She can do anything like giving care to the patients, she have the communication skill, the most important thing is she have stamina, sense of humor, time management and more.
स्वतः च्या आयुष्यात कितीही दुःख असलं तरी ती सतत smile करत राहते. 
खरं तर हा tough job आहे. Long time duty, emergency cases आणि कधी night duty सुद्धा असते. तरीही त्या सतत काम करत राहतात. काही ठिकाणी nurses ला देवता म्हणतात. हा job माणुसकी शिकवतो जी आजच्या काळात कुठेच शिकायला नाही मिळत आणि पाहायला सुद्धा.
So when she said to you "im the nurse", put a smile on your face म्हणजे तिलाही छान वाटेल.2 मिनिट तिचा थकवा तुमच्या मुळे दूर होईल.

Comments

  1. अप्रतिम होत ग!♥️well penned😍

    ReplyDelete
  2. तुझा खणखणीत आवाज ऐकू येतो वाचल्यावर खूप छान congratulations 👍👌👌

    ReplyDelete
  3. तुझा खणखणीत आवाज ऐकू येतो वाचल्यावर खूप छान congratulations 👍👌👌

    ReplyDelete
  4. 💯true lines and it's even passionate

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अशी ही एक सकाळ